घरव्हिडिओकरेक्ट कार्यक्रमावरून शशिकांत शिंदेंचा बावनकुळेंना टोला

करेक्ट कार्यक्रमावरून शशिकांत शिंदेंचा बावनकुळेंना टोला

Related Story

- Advertisement -

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे तुमचाच खरा करेक्ट कार्यक्रम केल्याचे शशिकांत शिंदे यांनी म्हटले.

- Advertisement -