घरव्हिडिओगटनेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्व आमदारांनी एकमताने एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड केली. उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू अशी प्रतिक्रिया यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.

- Advertisement -