घरमनोरंजनVideo: 'दबंग ३' चे 'हुड़ हुड़ दबंग' गाणं रिलीज

Video: ‘दबंग ३’ चे ‘हुड़ हुड़ दबंग’ गाणं रिलीज

Subscribe

चित्रपट प्रदर्शित होण्याच्या ५० दिवस आधी या गाण्याचा टायटल ट्रॅक लाँच

बॉलिवूड मधील सलमान खानच्या दबंग ३ या चित्रपटातील ‘हुड़ हुड़ दबंग दबंग’ या गाण्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या गाण्याचा व्हिडिओ सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या आधी ‘हुड़ हुड़ दबंग दबंग’ या गाण्याचा ऑडिओ रिलीज करण्यात आला होता. ही पहिलीच वेळ आहे की, एखाद्या चित्रपट प्रदर्शित होण्याच्या ५० दिवस आधी या गाण्याचा टायटल ट्रॅक लाँच करण्यात आला आहे.

- Advertisement -

सलमानच्या या गाण्याच्या ऑडियो व्हर्जननंतर ‘दबंग ३ (Dabangg 3)’ चित्रपटाच्या गाण्याला चाहत्य़ांची चांगलीच पसंती मिळत आहे. अभिनेता सलमान खान, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांचा ‘दबंग ३ चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त ५० दिवस बाकी आहे.

- Advertisement -

सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटातील गाणं हे कोणत्याही वयोगटातील लोकांना आवडेल अशाच स्वरूपाची असतात. यावेळी ही असेच काहीसे बघायला मिळाले आहे. पुन्हा एकदा सलमान खानने त्याच्या चाहत्यांकरिता ‘हुड़ हुड़ दबंग’ हे गाणं घेऊन येत चुलबूल पांडेची दमदार एन्ट्री घेतली आहे. या चित्रपटाचे गाणे, म्युझिक पार्टनर ‘टी-सीरीज’ द्वारा प्रदर्शित करण्यात येणार आहे.


ईदच्या दिवशी ‘दबंग ३’ नंतर प्रदर्शित होणार सलमानचा ‘हा’ चित्रपट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -