घरव्हिडिओ'शेर शिवराज'ला मुंबईत प्राईम टाइम शो न दिल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा

‘शेर शिवराज’ला मुंबईत प्राईम टाइम शो न दिल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा

Related Story

- Advertisement -

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शेर शिवराज हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात चिन्मय मांडलेकर यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. अवघ्या काही दिवसातच सिनेमाने कोट्यवधीचा गल्ला जमवला मात्र सिनेमाल मुंबईत प्राईम टाईम शो मिळत नसल्याची तक्रार दिग्दर्शकांनी केली आहे.

- Advertisement -