घरव्हिडिओशिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्हाबाबत मंत्री दीपक केसरकरांचा दावा

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्हाबाबत मंत्री दीपक केसरकरांचा दावा

Related Story

- Advertisement -

धनुष्यबाण हे बाळासाहेबांचे आहे आणि त्यामुळे ते बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार, असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली.

- Advertisement -