घरव्हिडिओबाप मुख्यमंत्री, कार्ट खासदार, नातवासाठी नगरसेवकपद... ठाकरेंचा शिंदेवर निशाणा

बाप मुख्यमंत्री, कार्ट खासदार, नातवासाठी नगरसेवकपद… ठाकरेंचा शिंदेवर निशाणा

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार टीका करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीपदावरून खरपूस समाचार घेतला. तसेच एकनाथ शिंदे यांनी देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

- Advertisement -