घरव्हिडिओझुकेंगे नही... शिवसेना भवन येथे पोस्टबाजी

झुकेंगे नही… शिवसेना भवन येथे पोस्टबाजी

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषद घेऊन भाजपविरोधात कोणता गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलं आहे. दरम्यान शिवसेना भवन परिसरात देखील शिवसेनेने मोठ्या प्रामाणात पोस्टरबाजी केली आहे. पोलिसांचा कडेकोड बंदोबस्तही करण्यात आला आहे. यासह ही पत्रकार परिषद पाहण्यासाठी सेना भवनाबाहेर एलईडी स्क्रीनही लावण्यात आली आहे.

- Advertisement -