Wednesday, June 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मला हार्ट अटॅक आल्याचा खोटा कट रचला गेला

मला हार्ट अटॅक आल्याचा खोटा कट रचला गेला

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर बदल घडत आहेत. राज्यात राजकीय भूकंप होणार अश्या चर्चा सुरु असताना कालपर्यंत एकनाथ शिंदेंच्या गटात असलेले आमदार नितीन देशमुख हे आज नागपुर मध्ये परतले. मला हार्ट अटॅक आला असा खोटा कट रचला गेला त्याचबरोबर मला चुकीची इंजेक्शन्स देण्यात आली असंही नितीन देशमुख यांनी सांगितले. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे आणि त्यांच्या सोबतच राहणार असं वक्तव्य सुद्धा आमदार नितीन देशमुख यांनी केले.

Maharashtra’s politics are undergoing major changes. MLA Nitin Deshmukh, who was in Eknath Shinde’s group till yesterday, returned to Nagpur today amid rumors that there would be a political earthquake in the state. “I was falsely accused of having a heart attack and I was given wrong injections,” Deshmukh said. I am a Shiv Sainik of Uddhav Thackeray and I will stay with him, said MLA Nitin Deshmukh

- Advertisement -