घरव्हिडिओआपलं महानगर आणि शिवसेनेचे जुने ऋणानुबंध

आपलं महानगर आणि शिवसेनेचे जुने ऋणानुबंध

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपलं महानगर दैनिकाशी असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याकाळात शिवसैनिक आतल्या बातम्या वाचण्यासाठी आपलं महानगर वाचायचे. आजही आपलं महानगर आणि माय महानगर जनमनाचा कानोसा घेण्याचा वेगळा प्रयत्न करताना दिसत आहे. या प्रयत्नांचे कौतुकही अरविंद सावंत यांनी केले.

- Advertisement -