घरव्हिडिओश्रद्धा कपूर अंधेरीतील टी-सीरिज ऑफिसमध्ये दिसली

श्रद्धा कपूर अंधेरीतील टी-सीरिज ऑफिसमध्ये दिसली

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या इनोसंट लूकमुळे सगळ्यांची आवडती अभिनेत्री आहे. नुकतीच श्रद्धा अंधेरीच्या टी-सीरिज ऑफिसमध्ये स्पॉट झाली. यावेळी श्रद्धाने ब्लू रंगाचा कुर्ता घातला होता. त्यात तिने सिम्पल लूक देत फोटोज काढले आहेत.

- Advertisement -