Wednesday, November 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ घरच्यांचा विरोध तरीही श्रद्धा आणि आफताब राहायचे एकत्र

घरच्यांचा विरोध तरीही श्रद्धा आणि आफताब राहायचे एकत्र

Related Story

- Advertisement -

देशाची राजधानी दिल्ली या शहरात अत्यंत खळबजनक अशी घटना घडली आहे. याचे पडसाद देशभर उमटत आहेत. एक 29 वर्षीय तरुण दररोज रात्री 2 ते 3च्या सुमारास घराबाहेर पडतो आणि सोबतच्या बॅगेतून एखादी वस्तू काढून फेकून द्यायचा. यावेळी कोणत्याही माणसाची किंवा पोलिसांची नजर या व्यक्तीवर पडली नाही. मात्र या बॅगेत नेमकं काय होतं? रात्रीच्या सुमारास ही व्यक्ती घराबाहेर पडून वस्तू किंवा पिशवी का फेकून द्यायचा? याचे वास्तव समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

shraddha murder case,shraddha murder,shraddha walker murder case,delhi shraddha murder case,shraddha aftab ameen murder case,delhi murder case,shraddha walkar murder case,delhi murder,delhi murder news,shraddha walker murder,sharadha murder case delhi,shraddha murder case live,delhi mehrauli murder case,murder case,murder in delhi,delhi girl murder,mehrauli murder case,delhi shraddha walkar murder case,murder news,shraddha

- Advertisement -