Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ श्रेया सरन मुंबई विमानतळावर झाली स्पॉट

श्रेया सरन मुंबई विमानतळावर झाली स्पॉट

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री श्रेया सरन मुंबई विमानतळावर स्पॉट. श्रेया सरनने व्हाईट रंगाचा फ्रॉक घातला होता. त्या फ्रॉकमध्ये ती अतिशय गलोविंग पाहायला मिळाली. यासोबत तिने ब्लॅक कलरचा गॉगल घातला होता. अशा अंदाजात तिने फॅन्सी लूकमध्ये फोटो काढले.

- Advertisement -