Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ विधान परिषदेच्या निवडणुकीत कोण मारणार बाजी?

विधान परिषदेच्या निवडणुकीत कोण मारणार बाजी?

Related Story

- Advertisement -

‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा,’ असं म्हणत शुभांगी पाटील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरत सत्यजित तांबेंना टक्कर देण्यासाठी सज्ज झाल्यात. गेल्या काही दिवसांपासून शिक्षक, पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून प्रचंड राजकारण रंगलंय आणि यामध्ये आता मुख्य लढत होणार आहे ती सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील यांच्यात. दरम्यान, तांबेंना टक्कर देणाऱ्या शुभांगी पाटील आहेत तरी कोण? त्यांचा राजकीय प्रवास काय? कोणत्या पक्षाचा पाठिंबा कोणाला? जाणून घेऊयात व्हिडीओमधून.

- Advertisement -