घरव्हिडिओसुयश टिळकचा चाहत्यांना सुखद धक्का

सुयश टिळकचा चाहत्यांना सुखद धक्का

Related Story

- Advertisement -

‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेमधून घराघरामध्ये पोहोचणारा सर्वांचा लाडका अभिनेता सुयश टिळकने त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सुयशने अभिनेत्री आयुषी भावेसोबत साखरपुडा केला आहे. अनेक कलाकारांनी त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

- Advertisement -