घर व्हिडिओ सिड-कियाराच्या वेडिंगसाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये दिल्ली बँड

सिड-कियाराच्या वेडिंगसाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये दिल्ली बँड

Related Story

- Advertisement -

सिड-कियाराचा आज लग्न सोहळा पार पडणार आहे, त्यासाठी दिल्लीच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये बँडवाले दाखल झाले आहेत. सूर्यगढ पॅलेसमध्ये कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. कियारा-सिद्धार्थचं लग्न पंजाबी पद्धतीने पार पडणार आहे. आज दुपारी 3 वाजता सिद्धार्थची बँड-बाजासोबत शाही पद्धतीने वरात निघाली, त्याच्या वरातीत विन्टेज गाड्या, घोडे आणि ऊंटदेखील आहेत.

- Advertisement -