घरव्हिडिओसिंधुदुर्ग जिल्ह्याचे विजयी उमेदवार अतुल काळेसकर यांची प्रतिक्रिया

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विजयी उमेदवार अतुल काळेसकर यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

सिंधुदुर्ग  जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तर भाजप आघाडीवर आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आशिर्वादाने जिल्हा बँकेवर निवडून येतील व सत्ता आमचीच असेल असं वक्तव्य जिल्हा बँकेचे विजयी उमेदवार व नारायण राणे यांचे समर्थक अतुल काळसेकर यांनी केलं आहे

- Advertisement -