घरव्हिडिओअनाथांसाठी आभाळाएवढं कार्य करणाऱ्या सिंधुताई सपकाळ !

अनाथांसाठी आभाळाएवढं कार्य करणाऱ्या सिंधुताई सपकाळ !

Related Story

- Advertisement -

अनाथांचा आधार असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्याने मंगळवारी पुण्यात निधन झाले. पुण्याच्या कोथरूड येथील गॅलेक्सी हॉस्पिटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. सिंधुताई यांचा जीवनप्रवास अतीशय संघर्षमय होता भाषण केलं की रेशन मिळतं असं त्या नेहमी म्हणायच्या.  आपलं संपूर्ण आयुष्यभर अनाथांना आधार दिला आणि अनाथांची माय म्हणून जगल्या.

- Advertisement -