Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ मुंबईला पावसाने झोपडले; रेल्वे स्टेशनवर साचले पाणी

मुंबईला पावसाने झोपडले; रेल्वे स्टेशनवर साचले पाणी

Related Story

- Advertisement -

मुंबईत मंगळवारी रात्रीपासूनच हजेरी लावली आहे. रात्रीपासून मुंबई पावसाने चांगलेच झोपडले आहे. मुंबईतील पश्चिम उपनगर अंधेरी, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरीत मुसळधार पाऊस सुरू आहे. तर न मुलुंड, भांडुप, घाटकोपर परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. पण हा मान्सून पाऊस नसून मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मुंबईत मुसळधार पाऊस असल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. तसेच रेल्वे स्थानकादरम्यान देखील पाणी भरले.

- Advertisement -