घरव्हिडिओपालकांची डोकेदुखी वाढवणारं टिक टॉक चॅलेंज

पालकांची डोकेदुखी वाढवणारं टिक टॉक चॅलेंज

Related Story

- Advertisement -

इंटरनेटवर नेहमीच नवनवीन चॅलेंज येत असतात. मग टिक टॉक सारख्या अॅपवर व्हिडिओ बनवून ट्रेंड होण्याची स्पर्धा सुरु होते. सध्या सोशल मीडियावर Tripping Jump किंवा Skull Breaker या नावाने नवीन उद्योग सुरु झालाय. जगभरातील अनेक विद्यार्थी हे चॅलेंज करताना दिसतायत. मात्र पालकांचे टेन्शन यामुळं वाढलंय. कारण या चॅलेंजच्या नादापायी अनेकांची डोकी फुटली आहेत.

- Advertisement -