घरव्हिडिओ'पंगा' चित्रपटात स्मिता महत्त्वाच्या भुमिकेत

‘पंगा’ चित्रपटात स्मिता महत्त्वाच्या भुमिकेत

Related Story

- Advertisement -
नुकताच कंगना रणावतची मुख्य भुमिका असणारा पंगा हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात मराठी अभिनेत्री स्मिता तांबे एका महत्त्वाच्या भुमिकेत झळकली. या भुमिकेसाठी स्मिताने कशी तयारी केली. याबाबत स्मिता सांगितला अनुभव.
- Advertisement -