घरव्हिडिओस्नेहल जगतापांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर काँग्रेस नाराज

स्नेहल जगतापांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर काँग्रेस नाराज

Related Story

- Advertisement -

महाडच्या नगराध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती शिवबंधन बांधले. पण स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश काँग्रेसला अजिबात पटला नसल्याचे दिसतंय.

- Advertisement -