Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सोमय्यांची आव्हाडांबाबत भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार

सोमय्यांची आव्हाडांबाबत भ्रष्टाचाराच्या विरोधात तक्रार

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे ज्याप्रमाणे सचिन वाझे आहेत. त्याप्रमाणे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे प्रविण कलमे आहेत, असा घणाघात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे गृहनिर्माण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात जितेंद्र आव्हाड आणि प्रविण कलमेंवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केली आहे.

- Advertisement -