घरव्हिडिओआरोग्य - रक्तदानासाठी ही प्रोसेस करा!

आरोग्य – रक्तदानासाठी ही प्रोसेस करा!

Related Story

- Advertisement -

आरोग्य : रक्तदानाचा जरा समोरच्या व्यक्तीला फायदा होतो तसाच फायदा रक्तदात्यालाही होतो. शरीरात नवीन रक्त तयार व्हायला मदत होते. पण रक्तदान करताना ठराविक गोष्टींची जर काळजी घेतली गेली नाही तर आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.

- Advertisement -