घरव्हिडिओवरुण शर्माच्या पार्टीमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी स्पॉट

वरुण शर्माच्या पार्टीमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी स्पॉट

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांचा काही दिवसांपूर्वी ‘डबल एक्सएल’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या दोन्ही मैत्रिणींना नेहमी एकत्र पाहिलं जातं. नुकतीच दोघींनी अभिनेता वरुण शर्माच्या बर्थडे पार्टीमध्ये हजेरी लावली होती. यावेळी दोघींना स्पॉट करण्यात आलं.

- Advertisement -