घरव्हिडिओसूरज पंचोलीची निर्दोष मुक्तता, नेमकं काय घडलं ?

सूरज पंचोलीची निर्दोष मुक्तता, नेमकं काय घडलं ?

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाचा निर्णय आला आहे. या प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपी आणि सूरज पांचोलीची निर्दोष सुटका केली आहे. सूरज पांचोली त्याची आई जरीना वहाबसोबत सीबीआय कोर्टात पोहोचला होता. दहा वर्षांनंतर सूरज पांचोलीला या प्रकरणात दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -