घरव्हिडिओअभिनेता सुबोध भावेने सांगितला घरात राहण्याचा मंत्र

अभिनेता सुबोध भावेने सांगितला घरात राहण्याचा मंत्र

Related Story

- Advertisement -

नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या संकल्पनेतून नाशिककरांच्या जनजागृतीसाठी खास व्हीडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हीडिओत अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे नागरिकांना लॉकडाऊनमध्ये घरात राहून तुम्ही काय काय करू शकता हे सांगितले आहे.

- Advertisement -