घरव्हिडिओST च्या वाढीव भाडेवाढीची बातमी खोटी होती

ST च्या वाढीव भाडेवाढीची बातमी खोटी होती

Related Story

- Advertisement -

मध्यंतरी कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळ दुप्पत किंवा तिप्पट भाडे घेणार असल्याची बातमी व्हायरल झाली होती. ती बातमी अक्षरशः खोटी होती, कारण सरकारच्या पातळीवर असा कोणताही निर्णय झालेला नव्हता. मात्र एखादी नकारात्मक बातमी व्हायरल होते, पण त्याच्यावरील आमचे स्पष्टीकरण व्हायरल होत नाही, अशी खंत खासदार अरविंद सावंत यांनी माय महानगरच्या फेसबुक लाईव्ह दरम्यान व्यक्त केली.

- Advertisement -