घरव्हिडिओढोलकीवर प्रवीण दरेकर, टाळांच्या गजरावर गोपीचंद पडळकरांनी धरला ठेका

ढोलकीवर प्रवीण दरेकर, टाळांच्या गजरावर गोपीचंद पडळकरांनी धरला ठेका

Related Story

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सातवा दिवस आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम असणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन आणखी तीव्र होणार आहे. यासाठी कर्माचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेत रात्री ढोलकी,टाळांच्या गजरात विठूनामाचा जागर करत भजन केलं आहे.

- Advertisement -