Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी लागू

राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी लागू

Related Story

- Advertisement -

राज्यामध्ये ओमिक्रॉनबाधितांच्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसतेय. यामुळे राज्य सरकारने राज्यामध्ये नवे निर्बंध लागू केले आहेत . दरम्यान नाताळ आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी राज्यामध्ये गर्दी होण्याची शक्यता जास्त असे दरम्यान यामुळे कोरोनाचा प्रसार आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे.

- Advertisement -