घरव्हिडिओरेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवा

रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवा

Related Story

- Advertisement -

रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक एका इंजेक्शनकरता लांबच्या लांब रांगा लावत आहेत. मात्र, तरीदेखील त्यांना इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन द्यावा आणि रेमडेसिवीरचा काळा बाजार थांबवा, अशी मागणी आता नाशिकरांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे पॉझिटिव्ह रुग्णांना बेड उपलब्ध करुन द्या या मागणीसाठी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांनी नाशिकमधील मेहेर सिग्नलवर ठिय्या आंदोलन केले.

- Advertisement -