घरव्हिडिओलॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कडक बंदोबस्त

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कडक बंदोबस्त

Related Story

- Advertisement -

राज्यात सुरु झालेल्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही कडक निर्बधांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. नाशिक शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि नाकाबंदी करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. नाशिकच्या मुख्य रस्त्त्यांवर बॅरेगेटिंग करण्यात आले आहे.

- Advertisement -