घरव्हिडिओमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आदित्य ठाकरेंवर टीका

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आदित्य ठाकरेंवर टीका

Related Story

- Advertisement -

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करत खोके सरकारमुळे 2 मोठे प्रकल्प परराज्यात जात असल्याचा आरोप केला होता. या आरोपावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

- Advertisement -