घरव्हिडिओसुधीर मुनगंटीवार यांचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींबाबत वक्तव्य

सुधीर मुनगंटीवार यांचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींबाबत वक्तव्य

Related Story

- Advertisement -

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वत: हून राजीनामा दिला. माजी राज्यपालांनी कधीही त्यांच्या मर्यादेचे उल्लंघन केलेले नाही. परंतु त्यांच्याविरोधात आंदोलने झाली, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisement -