घरव्हिडिओनिवडणुकांच्या निकालावरुन सुधीर मुनगंटीवार यांचा शिवसेनेला टोला

निवडणुकांच्या निकालावरुन सुधीर मुनगंटीवार यांचा शिवसेनेला टोला

Related Story

- Advertisement -

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा आज निकाल लागतोय. पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजप पुढे आहे. यावर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर निशाणा साधला.

- Advertisement -