Friday, May 20, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ EVM चा विरोध करण्यासाठी सुनील खांबे यांनी मशीनवरच फेकली शाई

EVM चा विरोध करण्यासाठी सुनील खांबे यांनी मशीनवरच फेकली शाई

Related Story

- Advertisement -

EVM मशीनचा विरोध करण्यासाठी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात चक्क मशीनवरच शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे मतदान केंद्रावर थोड्या काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. तब्बल २५ मिनिटे मतदान थांबवावे लागले होते. पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते सुनील खांबे यांनी शाई फेकण्याचे कृत्य केले. “ईव्हीएम मशीन लोकशाहीसाठी घातक असल्याचा आरोप करत या गुन्ह्याबाबत मला फासवार लटकवले तरी चालेल”, अशी प्रतिक्रिया खांबेंनी दिली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी खांबेना अटक केली.

- Advertisement -