घरव्हिडिओधनगर आरक्षणाच्या मुद्द्याबाबत सुप्रिया सुळेंनी केली लोकसभेत चर्चा

धनगर आरक्षणाच्या मुद्द्याबाबत सुप्रिया सुळेंनी केली लोकसभेत चर्चा

Related Story

- Advertisement -

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी द कॉन्स्टिट्यूशन (शेड्युल ट्राइब) ऑर्डर पाचवी घटनादुरुस्ती विधेयक २०२२ बाबतच्या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोरच शिंदे-फडणवीस सरकारचा ‘ईडी सरकार’ असा उल्लेख केला. पहा नेमकं काय घडलं.

- Advertisement -