घरव्हिडिओइलाका तुम्हारा धमाका हमारा, सुषमा अंधारेंची सडकून टीका

इलाका तुम्हारा धमाका हमारा, सुषमा अंधारेंची सडकून टीका

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात शिवसैनिक निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा, मनसे आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.

- Advertisement -