घरव्हिडिओसुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -