घरव्हिडिओभाऊसाहेब कर्‍हाडेंच्या TDM ची नायिका कालिंदी आणि नायक पृथ्वीराज

भाऊसाहेब कर्‍हाडेंच्या TDM ची नायिका कालिंदी आणि नायक पृथ्वीराज

Related Story

- Advertisement -

निर्माता दिग्दर्शक भाऊराव कर्‍हाडे यांचा आगामी सिनेमा TDM येत्या एप्रिल महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. बराच काळ चर्चेत असलेल्या या चित्रपटाचे नायक आणि नायिका निर्माता-दिग्दर्शक भाऊसाहेब कर्‍हाडे यांनी गुलदस्त्यात ठेवले होते. या चित्रपटाचे पोस्टर आणि गाणे आता प्रदर्शित झाले असून, त्यानिमित्त भाऊसाहेब कर्‍हाडे यांनी चित्रपटाची नायिका कालिंदी आणि नायक पृथ्वीराज या दोघांनाही लोकांसमोर सादर केले आहे. या व्हिडीओमध्ये कालिंदी आणि पृथ्वीराजसोबत माय महानगर लाईव्हवर झालेल्या दिलखुलास गप्पा आहेत.

- Advertisement -