घरव्हिडिओतळीयेतील शोधकार्य संपवून TDRFटीम ठाण्यात दाखल

तळीयेतील शोधकार्य संपवून TDRFटीम ठाण्यात दाखल

Related Story

- Advertisement -

तळीये गावात दरड कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. दुर्घटना झाल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात अगोदर ठाण्यातील TDRF (ठाणे आपत्ती प्रतिसाद दल) ची टीम दाखल झाली होती.  त्यांनी शोधकार्य सुरू करून १२ मृतदेह शोधले होते. शोधकार्य झाल्यानंतर NDRF टीम दाखल झाली आहे.

- Advertisement -