घरव्हिडिओविशाल फटेला दहा दिवसांची पोलीस कोठडी

विशाल फटेला दहा दिवसांची पोलीस कोठडी

Related Story

- Advertisement -

बार्शीकरांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला विशाल फटे मागील काही दिवसांपासून गायब असल्यामुळे तो विदेशातून पळून गेल्याची चर्चा बार्शीत सुरू होती. मात्र सोमवारी विशाल फटेने स्वतःचा व्हिडिओ जारी करून संपूर्ण प्रकरणबाबत स्पष्टीकरण दिले. तसेच पोलिसांना स्वाधीन होणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार विशाल फटे सोलापूर ग्रामीण पोलिसांसमोर शरण गेला आहे. तसेच विशाल फटेची वैद्यकीय चाचणी करून कोर्टात हजर करण्यात आले. बार्शितल्या सत्र न्यायालयाने फटेला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -