घरव्हिडिओशिवसेना सत्ताधारी होण्यात महानगरचा वाटा - नरेश म्हस्के

शिवसेना सत्ताधारी होण्यात महानगरचा वाटा – नरेश म्हस्के

Related Story

- Advertisement -

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी तरुणपणी शिवसेनेकडून महानगरच्या कार्यालयावर हल्ला केल्याच्या आठवणींना उजाळा दिला. ‘आपलं महानगर’च्या ठाणे आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी ते उपस्थित होते.

- Advertisement -