घरव्हिडिओपायी चालत जाणाऱ्या मजुरांच्या मुलांचे हाल

पायी चालत जाणाऱ्या मजुरांच्या मुलांचे हाल

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊन वाढल्यामुळे देशातील विविध भागांमधून मजूर, कामगार हे आपल्या गावी निघाले आहेत. सरकारने रेल्वे, बसची सुविधा केली असतानाही काही ठिकाणी कुटुंबच्या कुटुंब पायी चालत जाऊन आपले घर गाठत आहेत. अशा परिस्थितीत बायका-मुलांचे अतोनात हाल होत आहेत. झांसीला आपल्या गावी निघालेल्या कुटुंबातील लोकांची पायपीट या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. इथे मुलांना कडेवर तर घेतलंच आहे. परंतू एकाचा चक्क ट्रॉली बॅगेवर झोपवून ओढत नेले जात आहे. हे दृश्य मन हेलावून टाकणारे आहे.

- Advertisement -