घरव्हिडिओमुंबईतील कोरोनाची स्थिती हाताबाहेर नाही

मुंबईतील कोरोनाची स्थिती हाताबाहेर नाही

Related Story

- Advertisement -

गेले काही दिवस मुंबईतील कोरोनाचा रुग्ण वाढत आहेत. यामुळे आता मुंबई पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार अशी चिंता मुंबईकरांना आहे. मात्र, मुंबईतील कोरोनाची स्थिती हाताबाहेर नाही. त्यामुळे मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागून करण्याची गरज नाही, असं मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ‘आपलं महानगर-माय महानगर’शी बोलताना सांगितलं. मात्र, सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, त्रिसूत्रीचं पालन करावं असं आवाहन देखील काकाणी यांनी केली.

- Advertisement -