घरव्हिडिओयंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा

Related Story

- Advertisement -

मुंबईकरांना वेध लागतात ते ऑगस्ट महिन्यात बाप्पाच्या आगमनाचे. मात्र यावेळी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. मुंबईतील गणेशोत्सव मंडळाच्या भल्या मोठ्या गणेश मूर्ती, आकर्षक देखावे, मिरवणुकीचा जल्लोष हे मुंबईच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. मात्र कोरोनाचे संकट पाहता या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव समितीने घेतला आहे. याबाबतची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी दिली.

- Advertisement -