घरव्हिडिओपोलिसांनी ४ तासात केले तीन आरोपी गजाआड

पोलिसांनी ४ तासात केले तीन आरोपी गजाआड

Related Story

- Advertisement -

पार्किंगच्या वादातून एका व्यावसायिकाचे अपहरण करत बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र हलवत सहापैकी तीन आरोपींना अटक केली आहे. तर पसार झालेल्या तिघांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

- Advertisement -