Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ २ तर काहींना १२ आठवडे जाणवतात 'या' समस्या

२ तर काहींना १२ आठवडे जाणवतात ‘या’ समस्या

Related Story

- Advertisement -

कोरोना संक्रमणादरम्यान, रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. इतकेच नव्हे तर कोरोनामुक्ती नंतरही काही समस्या जाणवू लागतात. ज्या बर्‍याच दिवसांपासून रूग्णाला हैराण करत असतात. त्याला लाँग कोविड असे म्हणतात. ज्या लोकांना कोविडचा सौम्य किंवा मध्यम संसर्ग आहे त्यांना कोरोनामुक्तीनंतर दोन आठवडे किंवा त्यापेक्षा कमी काळ ही समस्या उद्भवल्याचे समोर आले आहे. तर काही रुग्ण असे आहेत की ज्यांना १२ आठवड्यांपर्यंत या समस्यांना सामोरे जावे लागते. या नेमक्या समस्या काय आहेत जाणून घेऊया.

- Advertisement -