घरव्हिडिओLockdown: माकडांवरही उपासमारीची वेळ, पाणी पाजून जपली माणूसकी

Lockdown: माकडांवरही उपासमारीची वेळ, पाणी पाजून जपली माणूसकी

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सर्वच ठिकाणी लॉकडाऊन असल्याने याचा फटका माणसाबरोबर प्राण्यांनाही बसताना दिसतोय. कसारा घाटाच्या सुरुवातीला पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या उंटदरी परिसरात असंख्य माकड आहेत. परंतु अनेक दिवसांपासून पर्यटक येत नसल्याने येथील माकडांना तहान, भुकेला सामोरे जावे लागत आहे. टोल कर्मचारी रवी देहाडे हे रोज पेट्रोलिंगसाठी जाताना काही अन्न आणि पाणी त्या माकडांसाठी घेऊन जातात. यातूनच माणुसकीचे दर्शन घडते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

- Advertisement -