घरव्हिडिओकोरोना विरोधात लढताना पोलीस शहीद; गाण्यातून श्रद्धांजली

कोरोना विरोधात लढताना पोलीस शहीद; गाण्यातून श्रद्धांजली

Related Story

- Advertisement -

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यातील पोलीस दल अहोरात्र बंदोबस्ताला उभे राहून आपले रक्षण करत आहे. मात्र आपली ड्युटी करत असताना मुंबई पोलीस दलातील तीन पोलिसांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. या शहीद पोलिसांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महानगरच्या वाचकांनी एक व्हिडिओ बनवून पाठवला आहे.

- Advertisement -