घरव्हिडिओटीव्ही अभिनेत्री, मॉडेल रुही सिंहने पोलिसाच्या कानशिलात लगावली

टीव्ही अभिनेत्री, मॉडेल रुही सिंहने पोलिसाच्या कानशिलात लगावली

Related Story

- Advertisement -

टीव्ही अभिनेत्री, मॉडेल्स किंवा इतर तरुणींचा झिंगल्यानंतरचे व्हिडिओ आपण अनेकदा पाहीले असतील. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यामध्ये पोलीसांनाही बळी पडावं लागतं. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर पोलीस नंतर गुन्हा दाखल करतात, मात्र त्याने ही प्रवृत्ती संपुष्टात येईल का? असा प्रश्न आहे.

- Advertisement -